Wednesday, August 20, 2025 09:22:29 AM
कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेवर आहेत. राहुल गांधी गया जिल्ह्यातील रसलपूर क्रीडा मैदानावर रात्री आराम करतील.
Ishwari Kuge
2025-08-18 21:06:29
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
Apeksha Bhandare
2025-08-15 21:53:56
'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
2025-08-13 07:56:04
शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले.
2025-08-10 22:01:49
एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
2025-08-06 19:04:04
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
2025-08-01 20:18:05
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही'.
2025-07-29 19:07:15
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
2025-06-29 10:45:12
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
2025-06-06 14:05:57
पंतप्रधान मोदी यांची 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता माता वैष्णोदेवी क्रीडा संकुल, कटरा येथे जाहीर सभा होणार आहे. यासह, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पूलाचे उद्घाटन होणार आहे.
2025-06-05 21:10:09
पहलगाम येथे झालेला हल्ला हा आजवरच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्यापेक्षा वेगळा आहे. या हल्ल्यात कुणी कितीही नाकारू पीडित टाहो फोडून सांगतायत की, धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली.
2025-04-27 08:30:59
झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल करण्यात आले असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 07:50:46
'26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता. सर्वांना याची कल्पना होती की मुंबईवर हल्ला होणार आहे', असा खळबळजनक आरोप भाजपचे उपाध्यक्षांनी केले.
2025-04-21 14:20:27
छ. संभाजीनगर येथे लोकसभेचे माजी सदस्य चंद्रकांत खैरे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांच्यातील वाद शिखरेवर गेला आहे. त्यामुळे शिवसेनेत आता उभी फूट पडल्याचं दिसत आहे.
2025-04-14 19:15:49
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आले आहे.
2025-04-13 19:11:13
तत्कालीन शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून 2014 साली बिंदू नामावलीच्या माध्यमातून 39 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे.
2025-04-13 18:04:02
शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे रायगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी मागण्या केल्या. यावर फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या.
2025-04-12 17:50:09
'जर तुम्ही तहवूर राणाला भारतात आणत असाल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. मग तुम्ही दाऊदला भारतामध्ये का आणले नाही?', वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला जाब विचारला.
2025-04-10 19:06:41
महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदावरील सत्ताधाऱ्यांतील वाद संपण्याची शक्यता आहे. 12 एप्रिलला अमित शाह यांच्या रायगड दौऱ्याने नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
2025-04-10 15:32:56
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथे जाणारा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी गेल्या कित्येक वर्षांचा एक खोल जखम बनला होता. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर आंदोलन केले.
2025-04-09 21:20:49
दिन
घन्टा
मिनेट